
2 Sep
लोकबाप्पा
- 12:00 am - 11:59 pm
उत्सवाचे इव्हेंट झाल्यामुळे लोककलांचा आणि लोककलावंतांचा आपल्याला विसर पडत चालला आहे. कलेचा अधिपती श्री गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून सर्व लोककलावंत एकत्र येऊन गणरायाला गाण्याच्या माध्यमातून लोककलेला तरण्याची विनवणी करीत आहेत.