
27 Jan
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय, डोंबिवली उद्घाटन
- 12:00 am - 11:59 pm
- Dombiwali
यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये माणुसकीच्या स्पर्धेच दर्शन झाले. खऱ्या अर्थाने आपण ‘माणुस’ म्हणून जगताना खिलडीवृत्ती कशी ठेवावी या बद्दलच आदर्श या स्पर्धेने आणि स्पर्धकांनी जगाला दिला. या संपुर्ण चमुला आणि भरतातील सर्व विजेत्यांना मानवंदना रंगगंधच्या माध्यमातुन आकांक्षा वाकडे, प्रतिक्षा डोळस, काजल कलवार यांनी दिली आहे.
“ मनसे ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय, डोंबिवली येथे उद्घाटन सोहळ्यात या चित्रांना स्थान देण्यात आले मी श्री.प्रमोद (राजु) पाटील यांचे रंगगंध टिमकडुन आभार मानतो.
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असाच राहुद्या!





