

4 Dec
जागतिक पांढरी काठी दिवस
- 12:00 am - 11:59 pm
जागतिक पांढरी काठी दिवसानिमित्त (15 octo)
NAB INDIA महालक्ष्मी सेंटरमध्ये पांढऱ्या काठीला रेडियम स्टीकर लावून देण्यात आले. या रेडिअम काठ्यामुंळे रात्रीच्या वेळी डोळस लोकांना दृष्टी बाधित व्यक्ती दृष्टीस पडेल आणि त्यांना योग्य सहकार्य मिळेल.
अशा प्रकारचा उपक्रम श्रीरंग चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी पार्क येथे उपक्रम होणार आहे त्यासाठी तुमचा सहभाग अधिक महत्त्वाचा ठरेल.